Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई सोडून गेला का? ; 3 दिवसांनंतरही हल्लेखोराचा शोध लागेना
हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यानंतर तीन दिवस उलटून गेले असले तरी आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यावरून पोलिसांना असा संशय आहे की…
