वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, २८ […]

सविस्तर वाचा

जलजीवन योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक सोनवणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामासह कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात […]

सविस्तर वाचा

माय भारत केंद्र जळगावच्या पुढाकाराने सारोळा येथे वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न.

सारोळा (ता. पाचोरा) : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), युनिसेफ, यशदा, ग्रामपंचायत सारोळा आणि जिल्हा परिषद शाळा सारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानास सुधाकर मुंडे (गटविकास अधिकारी), वाल्मिक पाटील (उपसरपंच), अविनाश देशमुख (ग्रामपंचायत सदस्य), गिरीश कोकणी (कृषी विस्तार अधिकारी), विनोद […]

सविस्तर वाचा

युवा जलदिंडी अभियान उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

पाचोरा : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), यशदा (महाराष्ट्र शासन), युनिसेफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समृद्ध जन फाउंडेशन तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युवा जलदिंडी अभियान” उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. […]

सविस्तर वाचा

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील पेट्रोल पंपांवर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, […]

सविस्तर वाचा

गोंडगावात आमदार रोहित पवार यांची भेट ; पीडित कुटुंबाला न्यायासाठी प्रयत्नांची ग्वाही.

भडगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांचे पाचोरा येथे मंगळवारी सायंकाळी आगमन झाले. सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या या भेटी दरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांचा ताफा भडगाव तालुक्यातील गोंडगावकडे रवाना झाला. तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंब गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे […]

सविस्तर वाचा

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कला पाहून दादा आणि भाऊ भारावले….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सोशल मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ‘उडान’ दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी दिव्यांग मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच केंद्राला आर्थिक व सामाजिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘उडान’च्या संचालिका हर्षाली चौधरी, समुपदेशक स्वाती ढाके […]

सविस्तर वाचा

🚨 सावदा शहरात जोरदार पाऊस; बाजारपेठेत पाणी साचल्याने नागरिक हैराण

हॅलो जनता न्यूज, सावदा (ता. रावेर) : रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सावदा शहरात पाणी साचून नागरिकांचे मोठे हाल झाले. विशेषतः रविवार पेठ व मुख्य बाजारपेठ परिसरात नाल्याचे पाणी शिरल्याने रस्ते व घरांसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामुळे नागरिकांना वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांमध्ये प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. सावदा नगरपालिका : दरवर्षी पाणी साचत असल्याने नागरिक […]

सविस्तर वाचा

🏆 मोहनलाल यांना चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार जाहीर, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकार मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या असून, “एक अद्वितीय अभिनेता म्हणून भारतीय सिनेसृष्टीस दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत गौरव व्यक्त […]

सविस्तर वाचा
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश paus

🛑 पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; संपूर्ण गावच वाहिले, शेकडो कुटुंबे उघड्यावर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन धरण क्षमतेच्या 100 टक्के भरले. अतिरिक्त पाण्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपाण्यामुळे गावातील […]

सविस्तर वाचा