Headlines

Sanjay Raut

Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी ! संजय राऊतांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

हॅलो जनता न्युज, मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीतील पराभवावर चर्चा करताच महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) वादाची ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत पराभवाचे कारण एकमेकांवर ढकलले. या वादामुळे सत्ताधाऱ्यांना आनंद मिळाल्याचे सांगितले जात आहे. कालपासून महाविकास आघाडीतल्या अडचणी आणि वादावर चर्चा होऊ लागली आहे. आज संजय राऊत यांनी…

Read Full News
Beed Crime

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी पोलिसांकडून समोर

हॅलो जनता न्युज, बीड : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात बीड केंद्रबिंदू बनला आहे. खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. विरोधी पक्ष व स्थानिक नेत्यांनी बीडला ‘बिहार’ म्हणून संबोधलं आहे, आणि यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर तीव्र आरोप ; “पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात”

हॅलो जनता न्युज, छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपली धारदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, “धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी…

Read Full News
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘बडी मुन्नी कोण?’ ; सुरेश धस यांच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर

हॅलो जनता न्युज, मुंबई : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खूप जणांवर आरोप झाले आहेत, पण त्या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नाही. काही लोक अशा आरोपांमुळे व्याकुळ होऊन राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की, ‘माझा याच्याशी दुरान्वये संबंध नाही. जर तपास करायचा…

Read Full News
Supriya Sule

Supriya Sule : वाल्मिक यांच्यावर आर्थिक गुन्हे असूनही ईडी व पीएमएलएची कारवाई का नाही? – सुप्रिया सुळे

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आठ महिने उलटून गेले तरी त्याच्यावर…

Read Full News
AIIMS Recruitment 2025

AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (AIIMS Recruitment 2025), दिल्ली मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कुल 220 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. पदांची यादी: या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये कनिष्ठ निवासी पदांची भरती…

Read Full News
Chalisgaon Crime

Chalisgaon Crime : चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तींचा गोळीबार आणि दगडफेक

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Crime) शहरात काल रात्री एक मोठा घडामोडी घडली. पोद्दार शाळेजवळ काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि हवेत गोळीबार देखील केला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच, चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक जिवंत आणि तीन खाली पुंगळ्या जप्त केल्या, तसेच सविस्तर पंचनामा केला. तक्रारदार सारंग…

Read Full News
सिद्धांता नॉलेज फाउंडेशन

सिद्धांता नॉलेज फाउंडेशन एक शैक्षणिक फाऊंडेशन – चंद्रकांत पाटील

हॅलो जनता न्युज, मुंबई : सिद्धांता नॉलेज फाउंडेशन” (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक फाऊंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचे संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते….

Read Full News
Fastag

Fastag : राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार

हॅलो जनता न्युज, मुंबई : राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच (Fastag) भरावा लागणार आहे. या नि्र्णयानुसार सद्याच्या सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फास्ट टॅग (Fastag) च्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत…

Read Full News
E cabinet

E cabinet : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई-कॅबीनेटचा (E cabinet) निर्णय घेतला आहे. NIC ने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION