वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, २८ […]

सविस्तर वाचा

कजगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 30 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त […]

सविस्तर वाचा

भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव  भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे […]

सविस्तर वाचा

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प ; २० केसेस पूर्ण.

हॅलो जनता प्रतिनिधी : कजगाव ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२६ रोजी कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये एकूण २० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, डिआरसीएचओ डॉ. रमेश धापते तसेच […]

सविस्तर वाचा

लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे शासकीय रुग्णालयात “डॉक्टर्स डे” साजरा.

जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना मदत -माहिती मार्गदर्शन चे काम लोकसेवा मंडळचे रुग्णमित्र करत असतात. डॉक्टरांच्या सेवे मुळे आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते या कृतज्ञता भावनेतून जळगाव शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय , शासकीय महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , नानीबाई रुग्णालय येथे लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे “डॉक्टर्स डे” निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.   […]

सविस्तर वाचा

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम.

जळगाव प्रतिनिधी  जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनासह जनजागृतीमुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, राज्यात जळगाव आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा (१ हजार […]

सविस्तर वाचा

जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने HPV लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम लाभार्थी म्हणून कु. दिक्षा तांबटकर हिला HPV लस देण्यात […]

सविस्तर वाचा

🚨 रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला प्रारंभ, मुकुंद गोसावी यांनी फित कापून केले उद्घाटन….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, शासकीय रुग्णालय अंतर्गत जवळपास २९ हजार ३१५ खाटांकरिता व ५९३ आरोग्य संस्था आदी ठिकाणी रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते,आरोग्य राज्य मंत्री ना .मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे […]

सविस्तर वाचा

💥ब्रेकिंग : किडा चावल्यास तात्काळ “हा” उपाय करा, लगेच मिळेल आराम…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – अनेकदा आपण शेतात किंवा रस्त्यावर चालत असताना अचानक एखाद्या ठिकाणी किडा चावल्यास आग होते. अशा वेळी काय करावे असा अनेकदा प्रश्न तुम्हाला उपस्थित होते. जर तुमच्या हाताला किड्याने चावल्यास, त्वरीत प्रथमोपचार करणे महत्वाचे आहे. चावलेल्या भागावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा, बर्फ लावा आणि खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन लोशन किंवा 1% […]

सविस्तर वाचा

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

हॅलो जनता न्यूज, नाशिक : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ८६ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. यापैकी ३२ जणांवर पोलिसांत एफआयआर दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इगतपुरी शहारत ही संख्या सर्वाधिक ३६ आहे. तालुक्यातील शिरसाठे येथे सहा महिन्यांपूर्वी एक बोगस डॉक्टर आढळल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला […]

सविस्तर वाचा