Headlines

Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी घेऊन जाऊन, जिथे त्याने हल्ला केला, त्या ठिकाणी घटनास्थळी पुन्हा सीन रिक्रिएट केला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपास एक तास पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला….

Read Full News
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा रणजी स्पर्धेत 10 वर्षांनी पुनरागमन, मुंबई संघात समावेश

हॅलो जनता न्युज, मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, आणि न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याचा फॉर्म स्पष्टपणे दिसून आला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला बेंचवर बसण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहित शर्मा ने आता देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे आणि यासाठी तो रणजी ट्रॉफी…

Read Full News
Thakare Gat

Thakare Gat : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा

हॅलो जनता न्युज, मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला (Thakare Gat) एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या पाश्वभूमीवर, आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला…

Read Full News
Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; मुंबई हायकोर्टाने पाच पोलिसांना ठरवले दोषी

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणात पाच पोलिसांना दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी होता. त्याच्या एन्काऊंटरमधील तपासात कोर्टाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने मुंबई उच्च न्यायालयाला चौकशी अहवाल…

Read Full News
विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

हॅलो जनता न्युज, जळगाव : दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पंचवटी इंद्रकुंडे येथील पंडित पलुस्कर सभागृहात ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि विश्वकर्मा समाज भुषण डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु होता. तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर धारदार कोयता व चॉपरने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्याचे कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी…

Read Full News
Chalisgaon Accident

Chalisgaon Accident : चाळीसगावमध्ये ट्रकच्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव : चाळीसगाव (Chalisgaon Accident) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ट्रकचालकाने धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव (Chalisgaon Accident) तालुक्यातील तळेगाव येथील ज्ञानेश्वर सूळ हे शनिवारी बाजारासाठी चाळीसगाव येथे आले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज…

Read Full News
जळगाव

जिल्हा क्रीडा स्पर्धेत आयटीआय जळगाव अव्वल स्थानी

हॅलो जनता न्युज, जळगाव : जिल्ह्यातील आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगावच्या सर्वच संघांनी विजयी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. जिल्हा स्तरावरील विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी विजेते संघ पुढीलप्रमाणे: हॉलीबॉल (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव खो-खो (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव खो-खो (मुलींचा संघ) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था,…

Read Full News
Rabbi Hangam

Rabbi Hangam : यंदा रब्बीचा पेरा ७१ हजार हेक्टरने वाढला

हॅलो जनता न्युज, जळगाव : Rabbi Hangam : जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला असून ऑक्टोबर व डीसेंबर महिन्यातही दमदार पाऊस झाला असल्यामुळे जमिनीत चांगल्या प्रकारे ओलावा कायम आहे. त्यामुळे या वर्षी रब्बीच्या क्षेत्रात तब्बल ७१ हजार हेक्टरने पेरा वाढला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली…

Read Full News
Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीत झोका ! सोने 80,000 च्या टप्प्याला पोहोचले

हॅलो जनता न्युज, मुंबई : नवीन वर्षात सोने आणि चांदीने (Gold Silver Price Today) जोरदार चढाई केली आहे आणि या धातूंचा दर आकाशाला भिडला आहे. बजेट 2025 आगोदरच सोनं आणि चांदीच्या किमतींनी उंची गाठली आहे. सोन्यासोबतच चांदीने देखील मोठी भरारी घेतली आहे, ज्यामुळे अनेक खरेदीदारांची झोप उडालेली आहे. गेल्या पंधरवड्यात या मूल्यवान धातूंच्या वाढीने खिशावर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION