मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?

हॅलो जनता न्युज, मुंबई नुकताच महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला असून यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. मात्र यानंतर आता मंत्री मंडळ विस्ताराचे वेध सर्वांना लागले आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ […]

सविस्तर वाचा

आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी

हॅलो जनता न्युज, पाचोरा… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…

हॅलो जनता न्युज, मुंबई एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. […]

सविस्तर वाचा

Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti Sarkar) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना […]

सविस्तर वाचा

vidhansabha nivdbuk 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; किती वाजता सुरू होणार मतदान ? या गोष्टी लक्षात ठेवाच

हॅलो जनता, मुंबई vidhansabha nivdbuk 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (vidhansabha nivdbuk 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यभरात मोठी रणधुमाळी पाहायला मिळाली. आता मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (vidhansabha nivdbuk 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजात महायुतीला “इतक्या” जागा मिळणार…

हॅलो जनता, मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आज मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप […]

सविस्तर वाचा

Vidhansabha nivdbuk  : मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य : आयोग

हॅलो जनता, मुंबई Vidhansabha nivdbuk  :  मुंबई : विधानसभेसाठी (Vidhansabha nivdbuk) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानावेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी दिली आहे. मतदार ओळखपत्र आहे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग: एरंडोल पारोळा मतदार संघात मोठी खळबळ, अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बिनशर्थ पाठिंबा….

हॅलो जनता न्युज – पारोळा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारोळा एरंडोल मतदारसंघात मोठी राजकीय घटना घडली आहे. पारोळा एरंडोल मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बिनशर्थ पाठिंबा देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना एरंडोल पारोळा मतदारसंघातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांनी एरंडोल पारोळा मतदार […]

सविस्तर वाचा