Jalgaon Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाढता प्रतिसाद
हॅलो जनता (जळगाव) – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करण पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा […]
सविस्तर वाचा