Headlines

Jalgaon burning car

Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon burning car) शहरातील लांडोरखोरी उदयानानजीक शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे कारने अचानक पेट घेतला. महानगर पालिकेच्या अग्निशमनव्दारे ही आग विझविण्यात आली. या आगीत चारचाकी जळून खाक झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आदर्शनगर परिसरातील गुरुमितसिंग हे आपल्या कुटुंबियासह वास्तवाला आहेत. नेहमी प्रमाणे गुरुमितसिंग हे आपल्या कार…

Read Full News
IND vs ENG 2nd T20i

IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर

हॅलो जनता न्युज, मुंबई : IND vs ENG 2nd T20i : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी 20I सामन्यात शानदार विजय मिळवला असून, 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधीच इंग्लंड क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला…

Read Full News
Amit Shaha

Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”

हॅलो जनता न्युज, मालेगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी एकदा पुन्हा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते आणि यावेळी शरद पवार यांच्यावर कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “पवार साहेब, आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात. त्या काळात सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, पण…

Read Full News
माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

धक्कादायक ! माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

हॅलो जनता न्युज, दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वाकर मर्डर केसने देशभरात धक्का दिला होता. आता तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एक शॉकिंग प्रकरण समोर आले आहे. एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून नंतर नदीत फेकले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सध्या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, 35 वर्षीय महिलेच्या हत्येच्या…

Read Full News

कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !

हॅलो जनता न्युज, जळगाव : आज, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे गट निदेशक नितीन चौधरी आणि मुकेश पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला संस्थेतील शिल्प निदेशक महेश सूर्यवंशी, किशोर…

Read Full News
Mumbai Crime

Mumbai Crime : छोटा राजनचा राईट हॅन्ड डी.के. रावला अटक, खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांची कारवाई

हॅलो जनता न्युज, मुंबई : Mumbai Crime : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास सहकारी डी.के. रावला पुन्हा एकदा अटक झाली आहे. त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यात अडचणीत आणणारा आरोप आहे. मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली, ज्यात डी.के. रावसह सहा इतर आरोपींना…

Read Full News

एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न

हॅलो जनता न्युज, एरंडोल : एरंडोल येथील अष्टविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभाबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट वितरणाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि शंकराची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात एरंडोल आमदार मृणाली अमोल…

Read Full News
Nashik

Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

हॅलो जनता न्युज, नाशिक : Nashik : मकर संक्रांतीचा सण उलटून आता आठ दिवस झाले आहेत, पण तरीही देशभरातील गगनात रंगीबेरंगी पतंगांची उडाण जोशात सुरूच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा आनंद घेणं आवडतं, मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणांत दुर्दैवी घटना घडतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, अपघात होणे, बाईकस्वारांना अपघात होणे, पक्ष्यांना इजा…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : जावयावर हल्ला करणाऱ्या सासरच्या हल्लेखोरांना आठ दिवस कोठडी

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर सशस्त्र हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील पिंप्राळा…

Read Full News
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

हॅलो जनता न्युज, गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION