Gulabrao Patil : जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांचं? अधिकृत घोषणा आधीच केली मोठी जाहीर घोषणा!
हॅलो जनता न्युज : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे. त्याच दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्वतःच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे राजकारणात एक चांगलीच धुसफूस झाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे…
