विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा
हॅलो जनता न्युज, जळगाव : दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पंचवटी इंद्रकुंडे येथील पंडित पलुस्कर सभागृहात ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि विश्वकर्मा समाज भुषण डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये…
