Headlines

Amalner

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

हॅलो जनता न्युज, अमळनेर : अमळनेर (Amalner) येथील पिंपळे रोडवरील कॉलनी परिसरात १५ जानेवारी २०२५ रोजी एक पिसाळलेला कुत्रा रस्त्यावर धुमाकूळ घालण्यात आले. या कुत्र्याने जवळपास १० ते १२ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग निरीक्षक यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मात्र,…

Read Full News
Amalner

Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

हॅलो जनता न्युज, अमळनेर : अमळनेर (Amalner) तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे ४ जानेवारी २०२५ रोजी ३३ वर्षीय महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सरपंचांसह चौघांवर अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोणे बुद्रुक येथे ३३ वर्षीय घटस्फोटित महिला एकटी राहते. ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी गावातील मनीष पाटील आणि…

Read Full News
Nylon Manja

Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

हॅलो जनता न्युज, जळगाव : प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शनिपेठ पोलिसांनी दोन दिवसात ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. नायलॉन मांजा हा मानवी…

Read Full News
Dhananjay Deshmukh

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

हॅलो जनता न्युज, जळगाव : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटल्यानंतरही, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याशिवाय इतर आरोपींवर मोक्का लावला आहे. तसंच, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड ह्याचं नाव समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे….

Read Full News
Kumbhamela 2025

Kumbhamela 2025 : कुंभमेळ्याची भव्य सुरुवात; आजपासून प्रयागराजमध्ये शाही स्नानांची धूम

हॅलो जनता न्युज, जळगाव : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव म्हणून ओळखला जाणारा कुंभमेळा (Kumbhamela 2025) आज, सोमवार (१३ जानेवारी) पासून सुरू होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान होईल. सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी, या कालावधीत तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळाव्याचे…

Read Full News
कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती आणि मां जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जैन फॅक्टरीचे उपाध्यक्ष व आय एम सी चेअरमन…

Read Full News
Gulabrao Patil

Gulabrao Patil : जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांचं? अधिकृत घोषणा आधीच केली मोठी जाहीर घोषणा!

हॅलो जनता न्युज : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे. त्याच दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्वतःच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे राजकारणात एक चांगलीच धुसफूस झाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे…

Read Full News
श्री संत ज्ञानेश्वर

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

हॅलो जनता न्युज : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता‎ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद‎ जयंती साजरी करण्यात आली.‎ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून‎ मा. नगरसेवक तथा संस्था अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक ,शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला मालार्पण झाल्यानंतर…

Read Full News
Journalist Day

Journalist Day : एरंडोलमध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

हॅलो जनता न्युज : एरंडोल –  मराठी पत्रकार दिनाचे (Journalist Day) औचित्य साधून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्यावतीने एरंडोल शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते.  व्यासपीठावर कोल्हे यांच्यासह  विशेष सत्कारार्थी व अतिथी एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मोहन शुक्ला,…

Read Full News
Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar : देशमुख हत्या प्रकरणाची केस फास्टट्रॅकवर चालवा ; ओमराजे निंबाळकरांची मागणी

हॅलो जनता न्युज : खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाबद्दल न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, जर देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल, तर या खटल्याचा निकाल लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टात लावला पाहिजे. आरोपींना शक्य तितक्या लवकर फाशी दिली पाहिजे, आणि हा निर्णय दोन वर्षांच्या आत मिळावा, अशी त्यांची…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION