Anjali Damaniya : अंजली दमानियांचे डॉ. अशोक थोरात आणि वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक आरोप
हॅलो जनता न्यूज, मुंबई : “धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. काल आम्हाला त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली आणि ते हॉटेल अंबेजोगाईला असून, ते लक्झरी हॉटेल आहे. ते पाहून थोडा धक्का बसला,” असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. त्या डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल बोलत होत्या, ज्यांनी संतोष देशमुख यांचा…
