Headlines

कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !

हॅलो जनता न्युज, जळगाव : आज, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे गट निदेशक नितीन चौधरी आणि मुकेश पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला संस्थेतील शिल्प निदेशक महेश सूर्यवंशी, किशोर…

Read Full News
Mumbai Crime

Mumbai Crime : छोटा राजनचा राईट हॅन्ड डी.के. रावला अटक, खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांची कारवाई

हॅलो जनता न्युज, मुंबई : Mumbai Crime : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास सहकारी डी.के. रावला पुन्हा एकदा अटक झाली आहे. त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यात अडचणीत आणणारा आरोप आहे. मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली, ज्यात डी.के. रावसह सहा इतर आरोपींना…

Read Full News

एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न

हॅलो जनता न्युज, एरंडोल : एरंडोल येथील अष्टविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभाबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट वितरणाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि शंकराची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात एरंडोल आमदार मृणाली अमोल…

Read Full News
Nashik

Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

हॅलो जनता न्युज, नाशिक : Nashik : मकर संक्रांतीचा सण उलटून आता आठ दिवस झाले आहेत, पण तरीही देशभरातील गगनात रंगीबेरंगी पतंगांची उडाण जोशात सुरूच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा आनंद घेणं आवडतं, मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणांत दुर्दैवी घटना घडतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, अपघात होणे, बाईकस्वारांना अपघात होणे, पक्ष्यांना इजा…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : जावयावर हल्ला करणाऱ्या सासरच्या हल्लेखोरांना आठ दिवस कोठडी

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर सशस्त्र हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील पिंप्राळा…

Read Full News
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

हॅलो जनता न्युज, गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान…

Read Full News
Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी घेऊन जाऊन, जिथे त्याने हल्ला केला, त्या ठिकाणी घटनास्थळी पुन्हा सीन रिक्रिएट केला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपास एक तास पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला….

Read Full News
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा रणजी स्पर्धेत 10 वर्षांनी पुनरागमन, मुंबई संघात समावेश

हॅलो जनता न्युज, मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, आणि न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याचा फॉर्म स्पष्टपणे दिसून आला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला बेंचवर बसण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहित शर्मा ने आता देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे आणि यासाठी तो रणजी ट्रॉफी…

Read Full News
Thakare Gat

Thakare Gat : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा

हॅलो जनता न्युज, मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला (Thakare Gat) एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या पाश्वभूमीवर, आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला…

Read Full News
Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण ; मुंबई हायकोर्टाने पाच पोलिसांना ठरवले दोषी

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणात पाच पोलिसांना दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदे हा बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी होता. त्याच्या एन्काऊंटरमधील तपासात कोर्टाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने मुंबई उच्च न्यायालयाला चौकशी अहवाल…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION