Headlines

Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..

हॅलो जनता न्युज, मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोक्कातील आरोपी वाल्मिक कराड याच्याविषयी मोठा खुलासा केला. कराडला देण्यात येणाऱ्या सरकारी पाहुणचारावर त्यांनी एकसाथ प्रश्न उपस्थित केला. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर प्रचंड हल्ला केला, ज्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी न्यायव्यवस्था…

Read Full News
हळदी कुंकु कार्यक्रम

उद्योगाप्रति व आरोग्याप्रति महिलांनी जागरूक राहणे ही काळजी गरज ; हळदी कुंकु कार्यक्रमात उद्योजक तानाजी शेटे यांचे मत

हॅलो जनता न्यूज : जयभवानीनगर येथील राधाकृष्ण विद्यालयात 26 जानेवारी रोजी आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महिला आघाडीने केले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महिला अध्यक्ष मनीषाताई मुंडे, मराठवाडा विश्वकर्मा समाज संघटनेच्या विभागीय अध्यक्ष सौ. वनिताताई चाफेकर, विधी तज्ञ सौ. शिल्पाताई शेरखाने, शिवसेना नेत्या…

Read Full News
chhava movie

chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो जनता न्यूज, मुंबई : ‘छावा’ (chhava movie) या चित्रपटातील वादग्रस्त दृश्याच्या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दृश्यात असलेल्या लेझीम नृत्याचे सीन्स चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय उतेकर यांनी घेतला आहे. याबाबत ते म्हणाले, “आम्हाला राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाची…

Read Full News
प्रभु विश्वकर्मा

प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पडला पार

हॅलो जनता न्यूज, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात २४ जानेवारी रोजी छत्रपती महाविद्यालयात प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा शहरातील सकल सुतार समाजाने आयोजित केला होता. प्रभु विश्वकर्मा, ज्यांना जगाचे शिल्पकार मानले जाते, त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्य पाहुण्यांची उपस्थिती: प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात बहुजन…

Read Full News
Anjali Damaniya

Anjali Damaniya : अंजली दमानियांचे डॉ. अशोक थोरात आणि वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक आरोप

हॅलो जनता न्यूज, मुंबई : “धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. काल आम्हाला त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली आणि ते हॉटेल अंबेजोगाईला असून, ते लक्झरी हॉटेल आहे. ते पाहून थोडा धक्का बसला,” असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. त्या डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल बोलत होत्या, ज्यांनी संतोष देशमुख यांचा…

Read Full News
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा

हॅलो जनता, न्यूज : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक किशोरभाऊ ढाकणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शौय यात्रा कंपनीचे संचालक नामदेव दामू वाघ उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, सचिव अशोक लाडवंजारी, संचालक वासुदेव सानप, सुरेश लाड, अरुण चाटे, अशोक वाघ,…

Read Full News
तायक्वांडो

तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

हॅलो जनता न्युज – जळगाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी…

Read Full News
शरद

ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…

हॅलो जनता न्युज, पुणे :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या २३ जानेवारीला (गुरुवारी) झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तो…

Read Full News
यूजीसी मसुदा - 2025

“उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – 2025” -अभिजित भांडारकर

हॅलो जनता न्युज, अमळनेर : “उच्च शिक्षणामध्ये काळाशी सुसंगत असे बदल होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणाला पूरक असे काही महत्वाचे बदल व्हावेत यासाठी नुकताच ‘यूजीसी मसुदा – 2025’ प्रस्तावित करण्यात आला आहे. विविध तज्ञ मंडळीच्या गहन चिंतनमंथनातून या मसुद्यात नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या…

Read Full News
ST Mahamandal

ST Mahamandal : एसटी भाडेवाढीने प्रवास महागला, महिलांसाठी 50 टक्के सूट कायम

हॅलो जनता न्युज, जळगाव : एसटी महामंडळाने (ST Mahamandal) उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता, जो २४ जानेवारी रोजी मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाला. या निर्णयानुसार एसटीच्या भाड्यात १४.९७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, आणि ही भाडेवाढ शनिवारपासून राज्यभर लागू होईल. राज्य सरकारने एसटी प्रवासात दिलेल्या सवलती…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION