Pune Crime : पुण्यातील महिलेला भोंदू बाबाने 29 लाखांत गंडवले !
हॅलो जनता न्युज, पुणे : पुणे, (Pune Crime) बालेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका भोंदू बाबाने ज्येष्ठ महिलेला मुलीवरची काळी जादू व वास्तुदोष काढून देण्याचे सांगत तिच्या खात्यातून 29 लाख रुपयात लुटल्याची घटना समोर आली आहे. Pune Crime : चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल डिसेंबर महिन्यात फोन करून आरोपीने महिलेला तिच्या घरात दोष असल्याचे…
