Headlines

Jalgaon loksabha

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

हॅलो जनता (जळगाव) लोकसभा निवडणुकीच्या (Jalgaon loksabha) पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मतदार संघ महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रश्न सुटत नसतील तर राजकारण काय कामाचे, फक्त शर्ट विन करून तुमच्यावर अगरबत्ती ओवयाळला तुम्हाला राजकारण पाहिजे का? असा शब्दात माजी…

Read Full News

Girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू रामचंद्रांना घातले साकडे, पुन्हा….

हॅलो जनता (जळगाव) | आज श्रीराम नवमी निमित्त जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत प्रभू श्रीरामांची आरती केली आहे तसेच रामनवमीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि भाविक…

Read Full News

Jalgaon Loksabha: महायुतीच्या प्रचाराला सूरवात, चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात प्रचाराचे नारळ वाढले

हॅलो जनता प्रतिनिधी | महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या (Jalgaon Loksabha) अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिर येथे प्रचार नारळ वाढविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, एकलव्य संघटना, मनसे, रयत क्रांती महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Read Full News

Jalgaon Company Fire : केमिकल कंपनीच्या आगीत 20 जण जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू

हॅलो जनता | एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग (Jalgaon Company Fire) लागल्याची घटना घडली असून या आगीत 20 कामगार जखमी झलाई असून काही कर्मचारी गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे….

Read Full News

MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित

हॅलो जनता प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी कडून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाचोऱ्यातील स्वामी लॉन येथे पाचोरा भडगाव मतदासंघांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या मेळाव्यात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नसणार आहेत. तसा…

Read Full News

ST Ticket Rates Increase : एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार

हॅलो जनता | महाराष्ट्र शासनाने एसटी बसेस (ST Ticket Rates Increase) मधील प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्यामुळे एसटी बसेसच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव…

Read Full News

Chatrapati sambhajinagar Loksabha : इलेक्टॉरल बॉन्डची गरज इतर राजकीय पक्षांना, आम्हाला नाही – एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी

हॅलो जनता (Chatrapati sambhajinagar Loksabha) – अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे आयोजित छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत केली आहे. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहोत. तेथील आमच्या समर्थक मतदारांनी त्यांना मतदान करावं अस आवाहन…

Read Full News

Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

हॅलो जनता | कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.ऐतिहासिक दसरा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. Kolhapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल करताना यांची राहील उपस्थिती यात माजी खासदार संभाजीराजे,…

Read Full News

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

हॅलो जनता | गेल्या काही दिवसापासून पारोळा विधानसभा मतदासंघातील काही पदाधिकारी पक्षात विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर (Bjp Jalgaon) पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्ष श्रेष्ठी यांनी सदर कार्यकर्त्यांवर हक्कालपट्टीची कारवाई केलेली आहे. Bjp Jalgaon : यांच्यावर केली करवाई…

Read Full News

Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

हॅलो जनता (चाळीसगाव) – भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी (Jalgaon Loksabha) नाही तर माझ्या खान्देशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION