हॅलो राजकारण

Girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू रामचंद्रांना घातले साकडे, पुन्हा….

हॅलो जनता (जळगाव) | आज श्रीराम नवमी निमित्त जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत प्रभू श्रीरामांची आरती केली आहे तसेच रामनवमीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा केला आहे.

यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित असून एक मोठा उत्साह या ठिकाणी पाहण्यात आले आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी साडेपाचशे वर्षांपासून प्रभू रामचंद्र हे एका टेन्ट मध्ये होते मात्र ते भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत. त्यांची ही पहिली नववी या ठिकाणी साजरी होत आहे त्यामुळे विशेष आनंद आम्हाला सर्वांना आहे.

Girish mahajan : प्रभू रामचद्रांना मंत्री गिरीश महाजन यांनी घातले ‘हे” साकडे

प्रभू रामचंद्र कडे मी हीच मागणी केलेली आहे की पुन्हा रामराज्य आपल्या देशामध्ये येऊ दे. दहा वर्षापासून मोदीजी ज्या पद्धतीने राज्य करत आहेत पुन्हा त्यांनाच बळ दे त्यांनाच यश मिळू दे आणि पुन्हा हे देश महासत्ता होऊ दे विश्वगुरू असे साकडे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू श्रीरामांना घातले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Loksabha: महायुतीच्या प्रचाराला सूरवात, चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात प्रचाराचे नारळ वाढले

Jalgaon Company Fire : केमिकल कंपनीच्या आगीत 20 जण जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button