हॅलो राजकारण

Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

हॅलो जनता | कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.ऐतिहासिक दसरा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

Kolhapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल करताना यांची राहील उपस्थिती

यात माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे हे देखील सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्व तालुक्यातून काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येन सहभागी होणार आहेत.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button