Loksabha Election : विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाला सुरवात, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह…
हॅलो जनता (महाराष्ट्र) : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत असून एक मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. आज १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ९७ उमेदवार रिंगणात आहेत. काही दिवसांपासून प्रचार सभांमधून उडालेला…
