पाचोरा किर्तन sohala

पाचोरा : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाचा भक्तिमय सोहळा

पाचोरा (गजानन गिरी) : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहरात भव्य भक्तिमय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. झी टॉकीजवरील लोकप्रिय ‘मन मंदिरा – गजर भक्तीचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या युवा महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाचा आनंद भाविकांना अनुभवता येणार आहे. युवा सेना […]

सविस्तर वाचा
जळगाव जिल्हा बँक निवडणूक 2026

जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची आघाडी! शिवसेनेच्या दोन, भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित

  जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महायुतीची आघाडी; ३ जागा बिनविरोध हॅलो जनता | प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन, तर भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश असून, तिन्ही जागांवर महिला उमेदवारांनी […]

सविस्तर वाचा

हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती संपन्न

हॅलो जनता न्यूज पाचोरा: येथील प्रसिद्ध ‘आई येडेश्वरी मित्र मंडळ – मांगवाड्याची महाराणी’ दुर्गात्सवात हॅलो जनता न्यूज चॅनेलचे उपसंपादक गजानन गिरी यांनी सपत्नीक उपस्थित राहून देवीची मनोभावे महाआरती केली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या मंगल सोहळ्यात त्यांनी आदिमायेचे दर्शन घेऊन परिसरातील सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने गिरी दांपत्याचा सन्मान करण्यात आला. आरती […]

सविस्तर वाचा
ST Bus Stop

ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!

हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता […]

सविस्तर वाचा
पाचोरा,

पाचोरा महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सत्ताधारी आमदारावर गंभीर आरोप…

पाचोरा प्रतिनिधी: तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि पाऊसाच्या खंडामुळे हवालदिल झालेला शेतकरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नसंदर्भात आयोजित आढावा बैठकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आढावा बैठकीचे निमंत्रण न दिल्याने भाजप नेते अमोल शिंदे यांनी स्थानिक आमदारांवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे घटक पक्ष असूनही शिवसेना, […]

सविस्तर वाचा
शिवसेना आमदार मेळावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार पाचोरा येथे शिवसंवाद मेळावा

पाचोरा, दि. २४ सप्टेंबर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यास आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग: गाव करी ते राव काय करी! गाळण गावातील तरुणांचा आदर्श उपक्रम; स्वखर्चातून रस्त्यावर लावले दिवे

पाचोरा प्रतिनिधी (नितीन गोसावी) : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील तरुणांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून घडवून आणला आहे. गावातील छत्रपती ग्रुपच्या तरुणांनी एकत्र येत स्वखर्चातून गावातील रस्त्यावर दिवे लावण्याचा उपक्रम राबविला असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.   गाळण गावात येत्या काही दिवसांत मरीआई मातेचा […]

सविस्तर वाचा
जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

हॅलो जनता न्यूज – जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत तब्बल ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २० हजार रुपयांचा प्रलंबित […]

सविस्तर वाचा
पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

पाचोऱ्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप नगरसेवकाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात नागरिकांना गढूळ व दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करत या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक राहुल गायकवाड यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाचोरा शहरात पाणी शुद्धीकरण (फिल्ट्रेशन) प्रकल्प नसल्यामुळे केटी […]

सविस्तर वाचा
भाजप अमोल dhinde

जळगावात भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमोल शिंदे यांचे नाव चर्चेत, लवकरच मोठी बातमी मिळणार…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पाचोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. Video : पाचोरा पोलिस ॲक्शन मोडवर, दारूड्यावर मोठी कारवाई… व्हिडिओ लिंक____👇 https://www.facebook.com/share/v/1HSSDg3UGg पाचोरा विधानसभा क्षेत्र प्रमुख […]

सविस्तर वाचा