हॅलो राजकारण

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

हॅलो जनता | गेल्या काही दिवसापासून पारोळा विधानसभा मतदासंघातील काही पदाधिकारी पक्षात विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर (Bjp Jalgaon) पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्ष श्रेष्ठी यांनी सदर कार्यकर्त्यांवर हक्कालपट्टीची कारवाई केलेली आहे.

Bjp Jalgaon : यांच्यावर केली करवाई

अनिल गुलाब पाटील पारोळा मंडल अध्यक्ष, पारोळा शहर अध्यक्ष मनिष भाईदास पाटील, पारोळा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण पाटील, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष दिपक पंढरीनाथ अनुष्ठान, जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मोहम्मद युनुस पठाण हे वारंवार पक्षविरोधी वर्तन करत असल्याच्या तक्रारी भाजपा प्रदेशाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची (Bjp Jalgaon) योग्य दखल घेत पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठी यांनी सदर कार्यकर्त्यांवर हक्कालपट्टीची कारवाई केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

Erndol Assembly : एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासह ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका..

उमेदवार जोमात अन् कार्यकर्ते कोमात, प्रचार सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांचा हात तंग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button