Loksabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील विजयी होणार, काँग्रेस आमदार शिरीष चौधरी प्रचारात सक्रिय
हॅलो जनता, जळगाव – Loksabha Election रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतीळ राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार श्रीराम पाटील आज रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासठी सकाळी रावेर येथून निघाले. मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पाऊस सुरु झाला मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. रावेरचे आमदार शिरीष चौधरी हे श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी आता रस्त्यावर उतरले…
