Headlines

MVA Jalgaon

MVA Jalgaon : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

जळगाव : मागील १० वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे (MVA Jalgaon) जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या (MVA Jalgaon)vपदाधिकारी आणि…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाढता प्रतिसाद

हॅलो जनता (जळगाव) – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करण पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा…

Read Full News
Loksabha Election

Loksabha Election: जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीत दोन्ही लोकसभा मतदार संघात इतके उमेदवारांचे अर्ज वैध

हॅलो जनता (जळगाव) : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी (Loksabha Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगाव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे…

Read Full News
Jalgaon loksabha

Jalgaon loksabha : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक असलेले कुटुंब भाजपात…

जळगाव (प्रतिनिधी) Jalgaon loksabha गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंबाचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व डॉ. स्वप्नील शिरोळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थिती आज भाजपात प्रवेश केला आहे. महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, रावेर…

Read Full News
(Banana Farmers)

Banana Farmers : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, इकडे आड तिकडे विहीर

हॅलो शेतकरी (जळगाव) – जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून केळी उत्पादक शेतकरी (Banana Farmers) हा अडचणीत असून ” इकडे आड तिकडे विहीर” अशी परिस्थिती झाली आहे. वाढत्या तापमानामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपड़ा आदी ठिकाणच्या केळी बागा धोक्यात आल्या आहेत. याचबरोबर दरही कमी मिळत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. संपूर्ण…

Read Full News
MVA Jalgaon

MVA Jalgaon : धरणगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात, प्रचार रॅलींना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

हॅलो जनता, धरणगाव : महाविकास आघाडीचे जळगाव (MVA Jalgaon) लोकसभेचे उमेदवार करण पाटील यांच्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. गुरुवार, दि. २५ रोजी धरणगाव तालुक्यातील कवठळ, चोरगाव, धार, शेरी यासह विविध गावांना भेटी देऊन प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलींना सर्वच ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जनेतचा मिळत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामस्थानी स्वयंस्फूर्तीने या…

Read Full News

Loksabha Election : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार आज दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read Full News
Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रचाराला सुरुवात झाली असून हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खासदार उन्मेष पाटील…

Read Full News
MVA Jalgaon

MVA Jalgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत धरणगावात करण पवार पाटील यांच्या प्रचाराला सुरवात

हॅलो जनता (जळगाव) – MVA Jalgaon लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून शिवसैनिकांनी नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करण पवार…

Read Full News
Megha Recharge Project

Megha Recharge Project : लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दहा वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, अरुणभाई गुजराथी यांनी खासदारांना सुनावले

हॅलो जनता (यावल) – रावेर ,यावल व चोपडा या तालुक्यांना वरदान ठरू पाहणारा मेगा रिचार्ज प्रकल्प (Megha Recharge Project) गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे. तर या तालुक्यांमध्ये केळीवर प्रक्रिया होणे आवश्यक असताना खासदारांच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही असे खडे बोल विधानसभा माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी खासदारांना…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION