Headlines

MVA Pachora

MVA Pachora : करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

पाचोरा : महाविकास आघाडीचे (MVA Pachora)  जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी…

Read Full News
Sharad Pawar Public meeting

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

हॅलो जनता (जळगाव) – माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) येत्या 3 मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर…

Read Full News
Yogi Adityanath

Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हॅलो जनता (सांगली) – एक भारत आणि श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. जगात भारताचे महत्व वाढल आहे. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून आंतकवाद संपला, अस मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत योगी बोलत होते. जाती…

Read Full News
VBA Jalgaon

VBA Jalgaon : जळगावात ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुंपली

हॅलो जनता – जळगाव लोकसभेचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार करण पवार यांना निवडणुकीत हरविण्यासाठी भाजपकडून वेगवेगळी षडयंत्र केली जात असून जळगावात वंचित बहुजन आघाडीचा (VBA Jalgaon) उमेदवार हा भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत केला होता. वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार युवराज जाधव…

Read Full News
Bus Accident

Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..

हॅलो जनता (नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ आज मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत (Bus Accident) सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे….

Read Full News
Jalgaon

Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…

हॅलो जनता (जळगाव) – असंख्य गोरगरिबांचेच नव्हे तर सर्वसामान्य आणि इतर सक्षम वर्गातीलही लाखो रुग्णांचे आशास्थान असलेल्या, राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने आरोग्यसेवेत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. आता कॅन्सर व डोळ्यांच्या पडद्यांच्या विकारांचे रुग्णांवरही याठिकाणी योजनेंतर्गत अल्पदरात मोफत उपचार व शस्रक्रिया सुविधेला प्रारंभ केला जात आहे. या हॉस्पिटल मध्ये कॅन्सर (कर्करोग) विभाग…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

हॅलो जनता (जळगाव) – चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Loksabha) निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून साडे तीन लाख वृद्ध मतदारांना ज्यांची मतदानाची टक्केवारी कमी आहे.   त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाला येण्याचा आवाहन करणारे पत्र पाठवले…

Read Full News
Jalgaon Agri

Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Agri खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

Read Full News
Maharashtra loksabha

Maharashtra loksabha: ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

हॅलो जनता (मुंबई) : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Maharashtra loksabha) प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: बहिणाबाईंचा आशीर्वाद घेत जळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा स्मिता वाघ यांचा निर्धार, जुन्या जळगावातील वाड्याला दिली भेट

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION