Headlines

बांधकाम व्यावसायिक

Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील (Jalgaon Fraud) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ स्थित डॉ. के.डी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या लोखंडी भंगाराच्या विक्रीसंबंधी एक गंभीर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १.१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात भंगार विकत घेतल्याचा दावा करणाऱ्याने पैसे न दिल्याने आणि हॉस्पिटलचे फॅब्रिकेशन काम न केल्यामुळे अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकरण १५…

Read Full News
Shinde Gat

Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…

हॅलो जनता न्युज, मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं शपथविधी पार पडले असून, मंत्रीपदांची आणि खातेवाटपाची प्रक्रिया यथावत पूर्ण झाली आहे. मात्र, आता राज्यातील राजकीय वातावरणात एक नवा वाद उभा राहिला आहे, ज्यामुळे शिवसेना (एकनाथ…

Read Full News
Jalgaon BJP

Jalgaon BJP : भा.ज.पा. सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

हॅलो जनता न्युज, जळगाव आज, सद्गुरु नगर येथील तृप्ती कॉर्नरवर भाजपा (Jalgaon BJP) सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि नेतृत्वात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदी, खासदार स्मिताताई वाघ, तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार…

Read Full News
Sthal movie

Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट

हॅलो जनता न्युज, मुंबई वैविध्यपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन या सर्व क्षेत्रांत पाच दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या बहुरंगी कारकिर्दीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात एक नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘धुन प्रॉडक्शन’ निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ (Sthal movie) हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा

हॅलो जनता न्युज : (Manoj Jarange Patil) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपींना लवकर पकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज परभणी जिल्ह्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र टीका केली….

Read Full News
Mahavitaran

Mahavitaran : महावितरणने वीजबिलांवर अजूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो

हॅलो जनता न्युज, जळगाव : महावितरणने (Mahavitaran) जानेवारी महिन्यात वितरित केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापला आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली असली तरी, वीजबिलावर सध्याही उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवला जात आहे. महावितरणकडून दर महिन्याला वीजबिलाची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवली जाते. नवीन सरकारच्या फोटोसहित…

Read Full News
Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना : सत्तेतील बदलांनंतर कारवाई, अपात्र लाभार्थ्यांची रक्कम परत !

हॅलो जनता न्युज : धुळे राज्यात गाजलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” (Ladaki Bahin Yojana) संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्यात अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या या योजनेला महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला,…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !

हॅलो जनता, न्यूज : बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या…

Read Full News
Suresh Dhas

Suresh Dhas : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची महत्त्वाची माहिती

हॅलो जनता न्युज, मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला. “या प्रकरणात एका कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले…

Read Full News
Journalist's Day

Journalist’s Day : ६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : पत्रकार दिन निमित्त (Journalist’s Day) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले असून यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION