Jalgaon Mahanagar Palika : मनपाची कारवाई: सिंगल यूज प्लास्टिक आणि नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना दंड
हॅलो जनता न्युज, जळगाव : मनपा (Jalgaon Mahanagar Palika) आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर आणि मिल्क सेंटरवर कारवाई केली. यासोबतच रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरीत नायलॉन मांजा विकणाऱ्या महिलेलाही दंड ठोठावण्यात आला. नायलॉन मांजा विक्री आणि सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही, या वस्तूंचा सर्रास वापर आणि विक्री होत असल्याचे…
