Headlines

Jitendra Awahad

Jitendra Awahad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीडच्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वी पोलिसांना शरण गेला. त्यावेळी तो ज्या गाडीतून पोलिसांपाशी पोहोचला, ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील होती, असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad)…

Read Full News
Paldhi Violence

Paldhi Violence : पाळधी गावात दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू ; सात जणांची अटक, 63 लाखांचे नुकसान

हॅलो जनता, न्युज : पाळधी पाळधी (Paldhi Violence) गावात वर्षाच्या अखेरीस किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलिसांनी दंगलप्रकरणी सात जणांना अटक केली असून, यासोबतच 11 दुकानांसह चार वाहने जाळली गेली, ज्यामुळे अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दंगलीत जाळपोळ…

Read Full News
Dhananjay Munde

Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे

हॅलो जनता न्युज, मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी

हॅलो जनता न्युज, बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली हे करणार आहेत. एसआयटीमध्ये बीड…

Read Full News

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण ; सीआयडीचे तीन लोकांना समन्स

हॅलो जनता न्युज, बीड दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या यांचा परस्पर संबंध असल्याने सीआयडी या दोन्ही घटनांचा एकत्रित तपास करत आहे. या संदर्भात सीआयडीने तिघा व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीआयडी…

Read Full News

Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक

हॅलो जनता न्युज, जळगाव: एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-सेक्टरमधील चटई कंपनीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत शंभर टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जळाले आहे. कंपनीचे मूळ मालक केतन चंद्रकांत राणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीबाबत दिलेल्या तक्रारीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या आगीमध्ये जळालेल्या प्लास्टिकची दुर्गंधी दोन किलोमीटर अंतरापर्यंत येते आहे. Jalgaon MIDC : श्वास घेण्यास त्रास…

Read Full News
Manoj Jarange Patil

Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा

हॅलो जनता न्युज, बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात सीबीआयने वाल्मीक कराड याला अटक केली असून, त्याला कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी…

Read Full News

Pachora : पाचोरा महाविद्यालयाच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे खडकदेवळा खुर्द येथे उत्साहात समारोप

हॅलो जनता न्युज, पाचोरा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पाचोरा (Pachora) तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा खु.||, ता. पाचोरा येथे दि. 24 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले…

Read Full News

Jalgaon : वातावरण बदलामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले ; बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon  Jalgaon : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर गेली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण व्हायरल इन्फेक्शनचे आढळत आहेत. या संसर्गामुळे ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे आठवड्याभरापेक्षा अधिक काळ टिकत असल्याने काळजी घेणे…

Read Full News

Weather Update : जळगाव, धुळेसह या जिल्ह्यात 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार

हॅलो जनता न्युज, जळगाव : हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह ११ जिल्ह्यांमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही दिवस थंडी कमी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION