Headlines

Jalgaon ZP

Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जिल्हा परिषदेचे (Jalgaon ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अचानक भेटी देऊन आढावा घेतला होता.या अचानक दिलेल्या भेटी वेळी विना परवानगी गैरहजर आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील कुसुंबा गावात एका तलाठीने नागरिकांकडून ७/१२ उतारा आणि स्लॅब रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लाच मागितली होती. या प्रकरणी एका नागरिकाने लाप्रवि जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपले आणि आपल्या भावाचे नाव ७/१२…

Read Full News
नवी गृहनिर्माण सोसायटी

जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – मंत्री गुलाबराव पाटील

हॅलो जनता न्युज, जळगाव : पत्रकार संघाकडून पत्रकारांना हेल्मेट देणे ही अत्यंत स्तुत्य गोष्ट असल्याचे सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणातून आम्हालाही योग्य तो बोध मिळतो म्हणजे अप्रत्यक्षपणे पत्रकार हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून जळगाव मधील पत्रकारांसाठी नवी गृह निर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता…

Read Full News
C P Radhakrishnan

C P Radhakrishnan : राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा

हॅलो जनता न्युज, जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C P Radhakrishnan) हे बुधवार 08 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. . . बुधवार, दि. 08 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 09.45 वाजता कवयित्री बहिणाबाई…

Read Full News
Bhadgaon

Bhadgaon : गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एसीबीने केली अटक

हॅलो जनता न्युज, मुंबई : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव (Bhadgaon) शहरात एक मोठी कारवाई केली असून, गावठी बनावटीच्या कट्ट्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदाऱ्यांच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथील यशवंत नगर भागात अचानक छापेमारी केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने भडगावातील (Bhadgaon) आकाश झुंबर कांबळे या व्यक्तीला ताब्यात घेतले….

Read Full News
Dhananjay Munde

Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनाम्याच्या चर्चेवर काय म्हणाले ?

हॅलो जनता न्युज, मुंबई : Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागील महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्राथमिक अटक झालेल्या तीन आरोपींनंतर इतर संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य संशयित, वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबर रोजी पोलिसांसमोर शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde)…

Read Full News

जो पर्यंत पत्रकारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही – प्रवीण सपकाळे

हॅलो जनता, न्युज – जळगाव महाराष्ट्र पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग जळगाव तर्फे आयोजित जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार सह हेल्मेटचे वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. सपकाळे म्हणाले की, राज्यातील सर्व भागात काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी…

Read Full News
Nashik

Dharangaon : धरणगावातील शेतकऱ्याची या कारणामुळे आत्महत्या

हॅलो जनता न्युज, धरणगाव : धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील पथराड येथील ४२ वर्षीय शेतकरी अशोक अमृत लंके दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी ५ जानेवारीला पाळधी आऊट पोस्टमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, ५ जानेवारीच्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणीपुरवठा शिपायाला त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. अशोक लंके एक शेतकरी आहेत, ज्यांच्या नावावर कर्ज आहे….

Read Full News
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: IED स्फोटात 9 जवान शहीद

हॅलो जनता न्युज, छत्तीसगड : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनावर आयईडीने लक्ष्य ठेवून केलेल्या स्फोटात 9 जवान शहीद झाले असून 6 हून अधिक जवान गंभीरपणे जखमी झाले आहेत. कुटुरू रोडवर हा स्फोट झाला, ज्या मार्गावर सुरक्षा दलाची वाहने जात होती. हा धक्कादायक स्फोट कुटुरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेली…

Read Full News
Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजत आहे. विरोधकांनी या घटनेच्या संदर्भात सरकारवर जोरदार आरोप करत, संतोष देशमुख यांच्या हत्येची निषेधाची लाट उभी केली आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. हत्येमध्ये वाल्मिक कराड…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION