Headlines

Bhadgaon

Bhadgaon : गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एसीबीने केली अटक

हॅलो जनता न्युज, मुंबई : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव (Bhadgaon) शहरात एक मोठी कारवाई केली असून, गावठी बनावटीच्या कट्ट्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदाऱ्यांच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथील यशवंत नगर भागात अचानक छापेमारी केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने भडगावातील (Bhadgaon) आकाश झुंबर कांबळे या व्यक्तीला ताब्यात घेतले….

Read Full News
Dhananjay Munde

Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनाम्याच्या चर्चेवर काय म्हणाले ?

हॅलो जनता न्युज, मुंबई : Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागील महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्राथमिक अटक झालेल्या तीन आरोपींनंतर इतर संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य संशयित, वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबर रोजी पोलिसांसमोर शरण आला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde)…

Read Full News

जो पर्यंत पत्रकारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही – प्रवीण सपकाळे

हॅलो जनता, न्युज – जळगाव महाराष्ट्र पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग जळगाव तर्फे आयोजित जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार सह हेल्मेटचे वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. सपकाळे म्हणाले की, राज्यातील सर्व भागात काम करणाऱ्या पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी…

Read Full News
Nashik

Dharangaon : धरणगावातील शेतकऱ्याची या कारणामुळे आत्महत्या

हॅलो जनता न्युज, धरणगाव : धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील पथराड येथील ४२ वर्षीय शेतकरी अशोक अमृत लंके दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी ५ जानेवारीला पाळधी आऊट पोस्टमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, ५ जानेवारीच्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणीपुरवठा शिपायाला त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. अशोक लंके एक शेतकरी आहेत, ज्यांच्या नावावर कर्ज आहे….

Read Full News
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: IED स्फोटात 9 जवान शहीद

हॅलो जनता न्युज, छत्तीसगड : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनावर आयईडीने लक्ष्य ठेवून केलेल्या स्फोटात 9 जवान शहीद झाले असून 6 हून अधिक जवान गंभीरपणे जखमी झाले आहेत. कुटुरू रोडवर हा स्फोट झाला, ज्या मार्गावर सुरक्षा दलाची वाहने जात होती. हा धक्कादायक स्फोट कुटुरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेली…

Read Full News
Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजत आहे. विरोधकांनी या घटनेच्या संदर्भात सरकारवर जोरदार आरोप करत, संतोष देशमुख यांच्या हत्येची निषेधाची लाट उभी केली आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. हत्येमध्ये वाल्मिक कराड…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील (Jalgaon Fraud) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ स्थित डॉ. के.डी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या लोखंडी भंगाराच्या विक्रीसंबंधी एक गंभीर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १.१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात भंगार विकत घेतल्याचा दावा करणाऱ्याने पैसे न दिल्याने आणि हॉस्पिटलचे फॅब्रिकेशन काम न केल्यामुळे अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकरण १५…

Read Full News
Shinde Gat

Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…

हॅलो जनता न्युज, मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं शपथविधी पार पडले असून, मंत्रीपदांची आणि खातेवाटपाची प्रक्रिया यथावत पूर्ण झाली आहे. मात्र, आता राज्यातील राजकीय वातावरणात एक नवा वाद उभा राहिला आहे, ज्यामुळे शिवसेना (एकनाथ…

Read Full News
Jalgaon BJP

Jalgaon BJP : भा.ज.पा. सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

हॅलो जनता न्युज, जळगाव आज, सद्गुरु नगर येथील तृप्ती कॉर्नरवर भाजपा (Jalgaon BJP) सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि नेतृत्वात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदी, खासदार स्मिताताई वाघ, तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार…

Read Full News
Sthal movie

Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट

हॅलो जनता न्युज, मुंबई वैविध्यपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन या सर्व क्षेत्रांत पाच दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या बहुरंगी कारकिर्दीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात एक नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘धुन प्रॉडक्शन’ निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ (Sthal movie) हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION