Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण ; सीआयडीचे तीन लोकांना समन्स
हॅलो जनता न्युज, बीड दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या यांचा परस्पर संबंध असल्याने सीआयडी या दोन्ही घटनांचा एकत्रित तपास करत आहे. या संदर्भात सीआयडीने तिघा व्यक्तींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सीआयडी…
