Headlines

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा

हॅलो जनता न्युज : (Manoj Jarange Patil) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपींना लवकर पकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आज परभणी जिल्ह्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात करण्यात आली. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र टीका केली….

Read Full News
Mahavitaran

Mahavitaran : महावितरणने वीजबिलांवर अजूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो

हॅलो जनता न्युज, जळगाव : महावितरणने (Mahavitaran) जानेवारी महिन्यात वितरित केलेल्या वीजबिलांवर अजूनही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापला आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली असली तरी, वीजबिलावर सध्याही उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवला जात आहे. महावितरणकडून दर महिन्याला वीजबिलाची स्टेशनरी मक्तेदाराला पुरवली जाते. नवीन सरकारच्या फोटोसहित…

Read Full News
Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना : सत्तेतील बदलांनंतर कारवाई, अपात्र लाभार्थ्यांची रक्कम परत !

हॅलो जनता न्युज : धुळे राज्यात गाजलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” (Ladaki Bahin Yojana) संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्यात अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या या योजनेला महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला,…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !

हॅलो जनता, न्यूज : बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या…

Read Full News
Suresh Dhas

Suresh Dhas : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची महत्त्वाची माहिती

हॅलो जनता न्युज, मुंबई : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला. “या प्रकरणात एका कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले…

Read Full News
Journalist's Day

Journalist’s Day : ६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : पत्रकार दिन निमित्त (Journalist’s Day) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले असून यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.तरी जळगाव जिल्ह्यातील…

Read Full News
Jitendra Awahad

Jitendra Awahad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीडच्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वी पोलिसांना शरण गेला. त्यावेळी तो ज्या गाडीतून पोलिसांपाशी पोहोचला, ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील होती, असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad)…

Read Full News
Paldhi Violence

Paldhi Violence : पाळधी गावात दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू ; सात जणांची अटक, 63 लाखांचे नुकसान

हॅलो जनता, न्युज : पाळधी पाळधी (Paldhi Violence) गावात वर्षाच्या अखेरीस किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलिसांनी दंगलप्रकरणी सात जणांना अटक केली असून, यासोबतच 11 दुकानांसह चार वाहने जाळली गेली, ज्यामुळे अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दंगलीत जाळपोळ…

Read Full News
Dhananjay Munde

Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे

हॅलो जनता न्युज, मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी

हॅलो जनता न्युज, बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने बुधवारी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली हे करणार आहेत. एसआयटीमध्ये बीड…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION