Headlines

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने दहावीची परीक्षा दिली नाही, म्हणून ते सागर बंगल्यावरून वर्षावर गेलेले नाहीत, असे सांगितले जात असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी गादीवर बसविले असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण तुम्ही आम्हाला देत नाहीत. महाराष्ट्राच्या मुलीत त्यांना त्यांची मुलगी…

Read Full News
India Vs England

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

हॅलो जनता, मुंबई : India Vs England : या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 248 धावा केल्या, ज्यामुळे भारताला विजयासाठी 249 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. आता भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नाही. तर,…

Read Full News
Raver

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, रावेर : रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ रोजी दुपारी रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील भिका दलपत प्रजापती यांनी रावेरमधील देशमुख प्लॉटमधील आयडीबीआय बँकेतून शेती कामासाठी सुमारे ३…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

जळगावमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो जनता न्यूज, जळगाव : एका बांधकाम व्यावसायिकाला एक कोटी १५ लाख रुपये देऊनही मिळकतीची खरेदी करण्यात नकार देण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने रक्कम परत मागितल्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली गेली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. यावर शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे….

Read Full News
PM Narendra Modi

PM Narendra Modi : फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबद्दल चर्चा कंटाळवाणी ; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

हॅलो जनता न्युज, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकदा पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, “फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांच्या समस्यांबद्दल चर्चा कंटाळवाणी वाटेल. काही नेत्यांना गरिबांच्या झोपडीत जाऊन फक्त फोटोसेशन करणेच सोयीचे ठरते. देशाने पाच दशकं ‘गरिबी…

Read Full News
AI in agriculture

AI in agriculture : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार

हॅलो जनता न्युज, मुंबई AI in agriculture : राज्यात कृषी क्षेत्र सध्या अनेक समस्यांमुळे चर्चेत आहे, ज्यात विविध घोटाळे आणि अनियमितता समाविष्ट आहेत. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर व इतर घोटाळ्यांमुळे कृषी क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच वेळी, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. या ॲप आणि पोर्टलद्वारे…

Read Full News

अष्टविनायक कॉलनीत गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य सोहळा, आमदार अमोल पाटील यांचा सत्कार

हॅलो जनता न्युज, सालाबादप्रमाणे यंदा अष्टविनायक कॉलनी व मित्र मंडळाकडून गणेश जयंती मोठ्या प्रमाणात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यंदाच्या उत्सवात भव्य भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिले, आमदार अमोल चिमणराव पाटील आणि त्यांची धर्मपत्नी सौ. मृणाली अमोल पाटील, ज्यांच्या हस्ते गणपतीची आरती ठेवण्यात आली. यावेळी आमदार अमोल पाटील यांची…

Read Full News
Bhusawal Crime

Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, भुसावळ : भुसावळ (Bhusawal Crime) शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

Read Full News
Shevga farming

Shevga farming : शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; शेवगाच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत निर्यात

हॅलो जनता न्युज, मुंबई : आजकाल शेतीतून मिळकत कमी होत आहे, पण एक शेतकरी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाने याला वेगळे वळण देत आहे. त्यांनी शेवग्याच्या पाल्याची शेती करून त्यातून पावडर तयार केली आणि ती थेट अमेरिकेत निर्यात केली आहे. शेवग्याच्या शेंगांपासून श्रीमंत होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अनेक असली तरी शेवग्याच्या पाल्याचे विक्रय करून यश मिळवणारा शेतकरी महादेव…

Read Full News
Gautam Gambhir

Gautam Gambhir : टीम इंडियात फूट आणि तणाव ? ; गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण

हॅलो जनता न्युज, मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेआधी इंग्लंड क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या टी20 मालिकेत पराभव स्वीकारला आहे. रविवारी 2 फेब्रुवारीला टीम इंडियाने इंग्लंडवर 150 धावांनी विजय मिळवत 4-1 असा एकतर्फी विजय मिळवला. आता या दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, ज्यात 3 सामन्यांचा समावेश असेल. टीम…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION