Headlines

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भल्या पहाटे पाचोरा शहरात पोलिसांचे धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा –  शहरात आज पहाटे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ४.०० ते ६.३० या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी आणि २२ कर्मचारी अशा पथकाने शहरातील संशयित परिसर, गुन्हेगारांची ठिकाणे आणि विविध वस्त्यांमध्ये ही…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार व त्यांच्या पथकाने शहरात व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. पाचोरा शहरातील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार सुचेता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता दिलीप वाघ यांनी मोठ्या जल्लोषात व शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील आठवडे बाजार, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरासह प्रमुख मार्गांवरून निघालेल्या भव्य रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सुचेता वाघ यांच्या उमेदवारी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भूषण वाघ यांनी प्रभाग क्र. १ मधून भरला उमेदवारी अर्ज

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आगामी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेला वेग आला आहे. त्यातच आज माजी आमदार दिलीप वाघ यांचे सुपुत्र भूषण दिलीप वाघ यांनी प्रभाग क्रमांक १ (ब) मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते संजय वाघ, तसेच…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: भाजपची नवी राजकीय खेळी : मुस्लिम मतांसाठी राष्ट्रवादी सोबत युती

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच स्थानिक राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी “स्वबळाचा नारा” देत भाजपासोबतची युती मोडल्याची घोषणा केली होती. यानंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. आता या पार्श्वभूमीवर भाजपने मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एक नवी राजकीय…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: महाविकास आघाडीकडून यांना नगराध्यक्षा पदाची उमेदवारी द्या, जनतेची मागणी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी शिंदे सेना-भाजप आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया सोमवंशी यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे. महाविकास आघाडीने यावेळी पारंपरिक पद्धतीला छेद देत “जनतेतून उमेदवार निवड” हा उपक्रम सुरू केला आहे….

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग: प्रभाग क्र. १० मधून शिवसेनेच्या जयश्री पाटील आणि ॲड. योगेश पाटील (दादू वकील) निवडणुकीच्या रिंगणात, प्रचाराचा शुभारंभ…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री पाटील आणि ॲड. योगेश पाटील उर्फ दादू वकील यांनी आपला प्रचार शुभारंभ शाहूनगर येथील साईबाबा मंदिरात नारळ फोडून केला. शुभारंभाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. या वेळी आमदार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION