Headlines

🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा — देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या India AI Impact Summit दरम्यान राजधानीतील भारत मंडपम येथे गोंधळाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर Indian Youth Congress च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा दावा करण्यात येत असून, या…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : गोसावी समाजाच्या निवेदनाची आमदारांकडून तत्काळ दखल…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – पाचोरा येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची दुरुस्ती, स्वच्छता तसेच इतर उपयोगी व्यवस्था करण्यासंदर्भात आज पाचोरा तालुका दशनाम गोसावी समाजाच्या वतीने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. गोसावी समाजाने निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ पाचोरा नगर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : आखातवाडे येथील जयकुमार राजपूत यांची CRPF मध्ये निवड, शिवसेनेतर्फे सत्कार

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आखातवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील नवतरुण युवक जयकुमार रविंद्रसिंग राजपूत यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये यशस्वी निवड झाल्याची आनंददायी बातमी समोर आली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे आखातवाडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार

हॅलो जनता न्यूज, पाचोरा  – पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार भारतीय जनता पक्षाचे ॲड. अविनाश देविदास सुतार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाचोरा नगरपरिषदेतील भाजपच्या संघटनात्मक बळाला अधिक मजबुती मिळाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेत आज झालेल्या विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शहीद सीआरपीएफ जवान अनिल बोरसे यांच्यावर खेडगाव नंदीचे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान अनिल हेमराज बोरसे (वय ४१) यांना सेवा बजावत असताना वीरमरण आले. पुणे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जनरल ड्युटीवर कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या शेत गट क्रमांक १४९ मध्ये चार एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आला असून सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. मात्र दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः कहर सुरू असून एका दिवसात पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका लहान मुलाचाही समावेश असून कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – दि. २० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा) येथे विद्यार्थ्यांसाठी “आजची स्त्री आत्मनिर्भर आहे / नाही” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक सादरीकरण करत स्पर्धेतील तीनही प्रमुख पारितोषिकांवर आपले नाव कोरले…

Read Full News

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३०…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा बसस्थानकावरून कडे वडगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून, सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा बस डेपोची एस.टी. बस अचानक पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून कडे वडगावकडे जाणारी एस.टी. बस प्रवासात असताना समोरून अचानक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION