नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पाचोऱ्यात बेमुदत संप, आमदार किशोर पाटील यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
हॅलो जनता, प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (नवीन) तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर कार्यवाही करणे यासह अन्य मागण्यांसाठी पाचोरा येथील नगर परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र शासन अंतर्गत…
