अभिलाषा रोकडे यांची तक्रार समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून निवड.
नगरदेवळा, ता. पाचोरा : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारींच्या चौकशीसाठी कार्यरत असलेल्या अंतर्गत व स्थानिक समित्यांवरील अशासकीय सदस्यांची सुधारित जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील अभिलाषा आशा रोकडे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध…
