💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….
हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना…
