Headlines

💥 ब्रेकिंग : मुख्यमंत्री फडणवीस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय घोषण करणार….

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २७ : धुळे येथील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २७) पुण्याहून जळगावमार्गे धुळ्याकडे रवाना होणार आहेत.

दुपारी पुण्याहून विशेष विमानाने ते जळगाव विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने थेट धुळ्याकडे प्रयाण करतील. त्यांच्या दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

धुळे जिल्ह्यातील कार्यक्रमात फडणवीस कोणते निर्णय किंवा घोषणा करणार याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. त्यांच्या भेटीमुळे स्थानिक राजकीय वातावरणालाही रंग चढणार असल्याचे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

💥 ब्रेकिंग : चांदीने गाठले सर्वात उच्चांकी दर, इतक्या हजारांनी वाढ…

💥 ब्रेकिंग : “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना, e-KYC सुविधा सुरू, इतके दिवस मुदत…

8,696Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION