Headlines

Malnutrition

Malnutrition: धक्कादायक : यावल तालुक्यात आढळली १७ कुपोषित बालके…

हॅलो जनता न्युज, यावल : यावल ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी तालुकास्तरीय कुपोषित (malnutrition) बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात यावल शहर आणि तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १७ बालके कुपोषित (malnutrition) असल्याचे आढळले. शिबिरात बालकांच्या पालकांना कुपोषण मुक्ततेसाठी उपाययोजना व सकस आहार देण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन…

Read Full News

Burning Car : उभ्या कारने घेतला पेट, सोडा प्यायला थांबले अन् थोडक्यात बचावले

हॅलो जनता न्युज, जळगाव (burning car) मुंबई नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या एका कारने (burning car) अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळाली. कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी खाली उतरले आणि त्याच वेळी कारने पेट घेतला. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. विकास शांताराम नूरकर…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हॅलो जनता, नवी दिल्ली : Bogus companies गेल्या पाच वर्षांत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६,८५६ कंपन्या समाविष्ट असून, महाराष्ट्र या प्रकारात देशात आघाडीवर आहे. दिल्ली ३५,६३७ बोगस कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गत पाच वर्षांत तब्बल २.३३,५६६ कंपन्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये…

Read Full News

Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

हॅलो जनता न्युज जळगाव – Bike Chori जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरट्यांचे प्रमाण वाढले असून या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वूमीवर धडक कारवाई करत जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरासह पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, दि. 22 रोजी…

Read Full News

Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

हॅलो जनता न्युज, जळगाव Dr. Ashok Uike राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, यांचा आज सोमवार दि.23 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन एरंडोल कडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता एरंडोल येथे आगमन व…

Read Full News

Jalgaon Crime : जळगावातील लॉजवर छापा अन् बांगलादेशी तरुणीचे बेकायदेशीर वास्तव्य, काय आहे नेमका प्रकार.

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime जळगावातील (Jalgaon Crime) एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका तरुणीचा शोध लागला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तपासादरम्यान समोर आले की, ही तरुणी बांगलादेशची नागरिक आहे. सदर तरुणीकडे भारतात येण्यासाठी लागणारे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. या प्रकरणात हॉटेल चालक,…

Read Full News

Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…

हॅलो जनता, न्युज, रावेर.. Highway accident  बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Highway accident) मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात…

Read Full News

Rakshatai Khadse : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा क्लस्टर विकास कार्यक्रम; जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

हॅलो जनता, जळगाव : Rakshatai Khadse  भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) क्लस्टर विकास कार्यक्रम (CDP) अंतर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, पश्चात-हानी व्यवस्थापन सुधारणे, आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ५३ क्लस्टरपैकी जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले आहे. जळगावची…

Read Full News

Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”

हॅलो जनता, जळगाव : Rajumama bhole महापालिकेच्या गिरणा पंपिंग केंद्रातील पाइपलाइन चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, त्याला पोलिस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश भोळे (Rajumama bhole) यांनी केला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा करत भोळे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व इतर सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली. गिरणा पंपिंग…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

Jalgaon Chori : निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Chori पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेल्या अमोल कृष्णा पाटील (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने चोरून नेले. याशिवाय, शिरपूर येथे लग्नासाठी गेलेल्या प्रताप काशिनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारला. या घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी उघडकीस आल्या, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION