Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…
हॅलो जनता, जामनेर : Jamner Crime शहरात दिवसाढवळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरात सकाळीच चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना बेस्ट बाजारजवळील नवकार प्लाझा परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुढील तपास वेगाने सुरू आहे. या…
