Headlines

Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी…

Read Full News

Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”

हॅलो जनता, नाशिक : Dainik Deshdoot दैनिक ‘देशदूत’चे (Dainik Deshdoot) संस्थापक आणि ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत देवकिसन सारडा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,…

Read Full News

Ganja Farming : “नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!”

हॅलो जनता, नवी मुंबई : Ganja Farming गांजा (Ganja Farming) आणि इतर अमली पदार्थांचा वापर व विक्री यावर कायद्याने बंदी आहे. तरीही, या पदार्थांचा छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे आढळते. विशेषतः नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये अशा पदार्थांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर, मुंबईत मोठी कारवाई करण्यात…

Read Full News

Mahavikas Aghadi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

हॅलो जनता न्युज, जळगाव Mahavikas Aghadi केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने करण्यात आला असून जळगाव शहरातील शिवसेना कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव…

Read Full News

Rupali Chakankar : पीडीत महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर महिला आयोग कारवाई करणार

हॅलो जनता न्युज, मुंबई – Rupali Chakankar पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून…

Read Full News

Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी

हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश…

Read Full News

Ajay-Atul live Show : नववर्षाच्या स्वागतासाठी अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरला भव्य लाईव्ह कार्यक्रम!

हॅलो जनता, जळगाव : Ajay-Atul live Show ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाचे स्वागत संगीताच्या स्वरांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे, वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील हिरवळीवर, भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा पहिला लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. २२ एकर हिरव्यागार परिसरात भव्य आयोजन वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील सुंदर बेटावर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट…

Read Full News

Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon महापालिकेची जुनी लाईन चोरी प्रकरण सध्या जळगावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेले संशयित आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही…

Read Full News

Jalgaon : पुन्हा एकदा ट्रॅप : तीन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात….

हॅलो जनता न्युज, जळगाव… Jalagon  महावितरण कक्ष कार्यालय पाडळसा तालुका यावल येथील सावदा विभागाच्या सहाय्यक महिला अभियंत्या,लाईनमन व तंत्रज्ञ यांनी वीज मीटर फॉल्टी असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात २० व १५ हजार रुपयांची लाच मागुन ४ हजाराची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव (Jalgaon) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून…

Read Full News

Devendra Fadnavis : विरोधकांनी जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

नागपूर, दि. १९ (हॅलो जनता न्युज) Devendra Fadanvis  विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी निवडणूक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION