Headlines

Raver Crime : जानोरी जंगलात सावदा पोलिसांची धडक कारवाई: चार गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त

हॅलो जनता, रावेर जळगाव जिल्ह्यातील रावेर (Raver Crime) तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदिवासी भागातील जानोरी जंगलात अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली. सावदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल पाच तास जंगलात शोधमोहीम राबवून चार अवैध गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या प्रकरणी अज्ञात…

Read Full News

Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी

हॅलो जनता न्युज, बाकु कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची…

Read Full News

Jalgaon : मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आज जळगावात !

हॅलो जनता न्युज, जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गुरुवारी सायंकाळी जळगावात (Jalgaon) दाखल होणार आहेत. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता. खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे मान्यवर जळगावात येत असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस प्रशासनाने…

Read Full News

Jalgaon : जळगाव येथील भाऊंचे उद्यान येथे “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव (Jalgaon) येथील भाऊंचे उद्यान येथे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा ग्रंथालयांचे अधिकारी सुहास रोकडे यांच्या शुभहस्ते ई. डी. चौधरी यांनी लिहिलेल्या “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या सुरवातीला जळगाव…

Read Full News

Monsoon Update : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हॅलो जनता न्युज, मुंबई Monsoon Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबर: दुपारपासून पावसाची सुरुवात होईल. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पोहोचेल. या भागांमध्ये गारपिटीची शक्यता…

Read Full News

ITBP Recruitment 2024 – 25 : 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी: ITBP मध्ये भरती प्रक्रिया सुरू

हॅलो जनता न्युज, मुंबई ITBP Recruitment 2024 – 25 जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP Recruitment 2024 – 25) मध्ये नोकरीची मोठी संधी तुमच्यासाठी आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ITBP (ITBP Recruitment 2024 – 25) च्या…

Read Full News
Chalisgaon Crime

Jalgaon : जळगावमध्ये हळदीच्या कार्यक्रमात बंदुकीचा थरार! आरोपीला नागरिकांनी पकडले

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात राजाराम हॉलमधील हळदीच्या कार्यक्रमात एकाने बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी, पाळधी साई मंदिरात आजपासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन

हॅलो जनता न्युज, जळगाव, दि.२४ – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आजपासून तीन दिवस ‘ब्रह्मोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवाची पाहणी सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. यावेळी रावेर चे आमदार अमोल जावळे यांनी देखील भेट देत साईबाबांचे…

Read Full News

Dharangaon : चांदसर तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा: वाळूमाफियांशी रात्रीच्या सौद्याचा पर्दाफाश!

हॅलो जनता न्युज, धरणगाव : धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील चांदसर येथील तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान अटकेतील आरोपींच्या मोबाइल तपासातून एका तलाठ्याचा वाळूमाफियांशी मध्यरात्रीनंतर संपर्क असल्याचे उघड झाले आहे. वाळू उपसा करणाऱ्यांना मदत करण्यासाठी पथकाला योग्य मार्ग मिळावा, यासाठी संबंधित तलाठ्याने माफियांशी संपर्क साधल्याचा संशय महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे….

Read Full News

Jalgaon Crime : सुप्रीम कॉलनीत एअरगनद्वारे दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी केले अटक!

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime एअरगन घेऊन शहरातील सुप्रीम कॉलनीतील तलाव परिसरात दहशत माजविणाऱ्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्याप्रमाणे दिसणारी एक एअरगन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याच्या दुसऱ्या साथीदाराची घराची झडती घेतल्यानंतर एक गावठी पिस्तूल सापडले, पण तो फरार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION