Monsoon Update : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
हॅलो जनता न्युज, मुंबई Monsoon Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबर: दुपारपासून पावसाची सुरुवात होईल. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पोहोचेल. या भागांमध्ये गारपिटीची शक्यता…
