Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी
हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : घरकाम करणाऱ्या मोलकरणीने २० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे बिस्किट चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयित छाया संग्राम विसपुते यांना रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, चोरलेल्या पैशांतून तिने फ्लॅट व दोन दुचाकी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. Jalgaon Crime :…
