Headlines

Rupali Chakankar : पीडीत महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर महिला आयोग कारवाई करणार

हॅलो जनता न्युज, मुंबई – Rupali Chakankar पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवर राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या राज्यव्यापी दौर्‍यावर आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून…

Read Full News

Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी

हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश…

Read Full News

Ajay-Atul live Show : नववर्षाच्या स्वागतासाठी अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरला भव्य लाईव्ह कार्यक्रम!

हॅलो जनता, जळगाव : Ajay-Atul live Show ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाचे स्वागत संगीताच्या स्वरांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे, वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील हिरवळीवर, भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा पहिला लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. २२ एकर हिरव्यागार परिसरात भव्य आयोजन वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील सुंदर बेटावर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट…

Read Full News

Jalgaon : मनपा भंगार चोरी प्रकरणात मोठी अपडेट, 26 डिसेंबरला सुनावणी…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon महापालिकेची जुनी लाईन चोरी प्रकरण सध्या जळगावात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेले संशयित आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी मंगळवारी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही…

Read Full News

Jalgaon : पुन्हा एकदा ट्रॅप : तीन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात….

हॅलो जनता न्युज, जळगाव… Jalagon  महावितरण कक्ष कार्यालय पाडळसा तालुका यावल येथील सावदा विभागाच्या सहाय्यक महिला अभियंत्या,लाईनमन व तंत्रज्ञ यांनी वीज मीटर फॉल्टी असल्याचे भासवून सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात २० व १५ हजार रुपयांची लाच मागुन ४ हजाराची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव (Jalgaon) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यातील तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून…

Read Full News

Devendra Fadnavis : विरोधकांनी जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

नागपूर, दि. १९ (हॅलो जनता न्युज) Devendra Fadanvis  विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी निवडणूक…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…

हॅलो जनता, जामनेर : Jamner Crime शहरात दिवसाढवळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरात सकाळीच चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना बेस्ट बाजारजवळील नवकार प्लाझा परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुढील तपास वेगाने सुरू आहे. या…

Read Full News

Makarsankranti 2025 : “संक्रांतीच्या आधीच तीळ खरेदी करा; भाव गगनाला भिडणार!”

हॅलो जनता, जळगाव : Makarsankranti 2025 मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. मात्र, सर्वत्र वाढत्या महागाईचा परिणाम सणांवरही होताना दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत साजऱ्या होणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी लागणाऱ्या तिळगुळाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गूळ आणि साखरेचे दर तुलनेने स्थिर आहेत, पण तिळाला वाढती मागणी लक्षात घेता त्याच्या…

Read Full News

Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime दिवसेंदिवस कुटुंबांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे रागवणे, गैरसमज, तसेच सोशल मीडियावरील ओळखी यांसारख्या कारणांमुळे मुलींच्या पलायनाच्या घटना वाढत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३०४ मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी १०६ मुलींचा शोध लागला आहे. या प्रकरणांमध्ये, काही मुलींनी वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर विवाह केल्याचे समोर…

Read Full News

कृषी विभागाची मोठी कारवाई, ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले…..

जळगाव दि. १९ (हॅलो जनता न्युज) खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगाम सुरू झाला असून कृषी विभाग देखील अलर्ट झाला आहे. जळगाव कृषी विभागातर्फे बनावट बी बियाणे, कीटकनाशके आणि खते यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून पथके तयार करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील वाल्मिक नगर येथे इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड,मुंबई या कंपनीचे मॅंकोझेब ७५%…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION