Headlines

Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

हॅलो जनता न्युज, जळगाव Dr. Ashok Uike राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, यांचा आज सोमवार दि.23 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथुन एरंडोल कडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता एरंडोल येथे आगमन व…

Read Full News

Jalgaon Crime : जळगावातील लॉजवर छापा अन् बांगलादेशी तरुणीचे बेकायदेशीर वास्तव्य, काय आहे नेमका प्रकार.

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime जळगावातील (Jalgaon Crime) एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका तरुणीचा शोध लागला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तपासादरम्यान समोर आले की, ही तरुणी बांगलादेशची नागरिक आहे. सदर तरुणीकडे भारतात येण्यासाठी लागणारे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. या प्रकरणात हॉटेल चालक,…

Read Full News

Highway accident : कारच्या अपघातात महिला जखमी, देवदूत म्हणून मदतीला आले भाजप कार्यकर्ते…

हॅलो जनता, न्युज, रावेर.. Highway accident  बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर (Highway accident) मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि तिला रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात…

Read Full News

Rakshatai Khadse : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा क्लस्टर विकास कार्यक्रम; जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

हॅलो जनता, जळगाव : Rakshatai Khadse  भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) क्लस्टर विकास कार्यक्रम (CDP) अंतर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, पश्चात-हानी व्यवस्थापन सुधारणे, आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ५३ क्लस्टरपैकी जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले आहे. जळगावची…

Read Full News

Rajumama bhole : मुख्य सूत्रधार अद्याप फरार, आमदार भोळेंची पोलिसांवर कारवाईची मागणी”

हॅलो जनता, जळगाव : Rajumama bhole महापालिकेच्या गिरणा पंपिंग केंद्रातील पाइपलाइन चोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, त्याला पोलिस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश भोळे (Rajumama bhole) यांनी केला आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा करत भोळे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व इतर सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली. गिरणा पंपिंग…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

Jalgaon Chori : निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Chori पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेल्या अमोल कृष्णा पाटील (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने चोरून नेले. याशिवाय, शिरपूर येथे लग्नासाठी गेलेल्या प्रताप काशिनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारला. या घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी उघडकीस आल्या, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

Read Full News

Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

हॅलो जनता, जळगाव : Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी (Swadhar Yojana) ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने याबाबतची माहिती दिली असून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांसाठी…

Read Full News

Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”

हॅलो जनता, नाशिक : Dainik Deshdoot दैनिक ‘देशदूत’चे (Dainik Deshdoot) संस्थापक आणि ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत देवकिसन सारडा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,…

Read Full News

Ganja Farming : “नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!”

हॅलो जनता, नवी मुंबई : Ganja Farming गांजा (Ganja Farming) आणि इतर अमली पदार्थांचा वापर व विक्री यावर कायद्याने बंदी आहे. तरीही, या पदार्थांचा छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे आढळते. विशेषतः नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये अशा पदार्थांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर, मुंबईत मोठी कारवाई करण्यात…

Read Full News

Mahavikas Aghadi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

हॅलो जनता न्युज, जळगाव Mahavikas Aghadi केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने करण्यात आला असून जळगाव शहरातील शिवसेना कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION