Headlines

Jalgaon Company Fire : केमिकल कंपनीच्या आगीत 20 जण जखमी तर 1 कामगाराचा मृत्यू

हॅलो जनता | एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग (Jalgaon Company Fire) लागल्याची घटना घडली असून या आगीत 20 कामगार जखमी झलाई असून काही कर्मचारी गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे….

Read Full News

MVA Jalgaon : पाचोऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी, आजच्या बैठकीला काँग्रेस अनूपस्थित

हॅलो जनता प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी कडून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाचोऱ्यातील स्वामी लॉन येथे पाचोरा भडगाव मतदासंघांचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या मेळाव्यात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नसणार आहेत. तसा…

Read Full News

ST Ticket Rates Increase : एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार

हॅलो जनता | महाराष्ट्र शासनाने एसटी बसेस (ST Ticket Rates Increase) मधील प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्यामुळे एसटी बसेसच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव…

Read Full News

Chatrapati sambhajinagar Loksabha : इलेक्टॉरल बॉन्डची गरज इतर राजकीय पक्षांना, आम्हाला नाही – एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी

हॅलो जनता (Chatrapati sambhajinagar Loksabha) – अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे आयोजित छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत केली आहे. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहोत. तेथील आमच्या समर्थक मतदारांनी त्यांना मतदान करावं अस आवाहन…

Read Full News

Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

हॅलो जनता | कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.ऐतिहासिक दसरा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. Kolhapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल करताना यांची राहील उपस्थिती यात माजी खासदार संभाजीराजे,…

Read Full News

Bjp Jalgaon: पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतून ‘या” पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

हॅलो जनता | गेल्या काही दिवसापासून पारोळा विधानसभा मतदासंघातील काही पदाधिकारी पक्षात विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर (Bjp Jalgaon) पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्ष श्रेष्ठी यांनी सदर कार्यकर्त्यांवर हक्कालपट्टीची कारवाई केलेली आहे. Bjp Jalgaon : यांच्यावर केली करवाई…

Read Full News

Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश

हॅलो जनता (चाळीसगाव) – भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी (Jalgaon Loksabha) नाही तर माझ्या खान्देशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी…

Read Full News

Erndol Assembly : एरंडोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासह ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका..

जळगाव प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा (Erndol Assembly) मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील…

Read Full News

उमेदवार जोमात अन् कार्यकर्ते कोमात, प्रचार सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांचा हात तंग

हॅलो जनता (प्रमोद रूले) – जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ, महाविकास आघाडी कडून करण पवार तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रफुल्ल लोढा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात देखील तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात असून दोन्ही लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला…

Read Full News
पीक नुकसान

Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी

हॅलो जनता प्रतिनिधी | सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION