Big Breaking : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निवडक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक सूरू
हॅलो जनता (जळगाव) – रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चितच गुंता सुटल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज अचानक जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून पक्षाच्या महत्वाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव शहरातील एका…
