हॅलो लोकसभा

Loksabha Election: उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही, फक्त निश्चित केलेली अनामत रक्कम भरावी लागणार

हॅलो जनता (जळगाव) – आज दि.18 एप्रिल रोजी जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघ (Loksabha Election) निवडणुकीच्या अधिसुचना प्रसिद्ध झाली असून 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

 

अर्ज निशुल्क आहे मात्र उमेदवाराला अर्ज भरताना अनामत रक्कम भरायची असून खुल्या वर्गासाठी ही रक्कम 25 हजार रुपये असून राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500 रुपये एवढी असल्याची माहितीही निवडणूक अधिकारी यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या :

Jalgaon Loksabha : शेतकरीपुत्र शेतकऱ्यांसाठी जळगाव लोकसभेच्या रिंगणात, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील देणार प्रस्थापितांना आव्हान…

Iffco Urea : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : इफको लाँच करणार नॅनो युरिया प्लस, शेतकऱ्यांना होणार फायदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button