Degree Admission : हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी
जळगाव : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागा आणि द्वितीय वर्षाकरीता ३ (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) जागेच्या प्रवेशासाठी…
